Elon Musk Net Worth in Rupees : टेस्ला शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये मस्क जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकून त्यांनी हे स्थान मिळवले.
$234 billion- 1,90,26,50,85,00,000.00 Indian Rupee
टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांनी फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान पुन्हा मिळवले आहे. गेल्या 5 दिवसात टेस्लाचा शेअर्स12.04 टक्क्याने वाढून203.93 डाॅलरवर पोहोचला आहे. यामुळे मस्क यांची एकूण संपत्ती वाढली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मस्क यांची एकूण संपत्ती 192 अब्ज डाॅलर(15.85 लाख कोटी रुपये) वर पोहोचली आहे. त्याच वेळी जगातील सर्वात मोठ्या फॅशन ग्रुप लुईस विटो मोएट हेनेसी( LVMH) चे सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांची एकूण संपत्ती 187 अब्ज डाॅलर(15.43 लाख कोटी रुपये) आहे. अमेझॉनचे मालक जेफ बेझोस हे 144 अब्ज डॉलर्स(11.88 लाख कोटी रुपये) संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. Elon Musk Net Worth
जगातील टॉप 5 श्रीमंत नाव-
निव्वळ संपत्ती
एलन मस्क-15.85 लाख कोटी रुपये
बर्नार्ड अर्नॉल्ट-15.43 लाख कोटी रुपये
जेफ बेझोस-11.88 लाख कोटी रुपये
बिल गेट्स-10.31 लाख कोटी रुपये
वॉरेन बफे-9.73 लाख कोटी रुपये
2021 मध्ये मस्कची संपत्ती27.95 लाख कोटी टेस्ला शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये मस्क जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकून त्यांनी हे स्थान मिळवले.
मस्क यांची एकूण संपत्ती 5 नोव्हेंबर 2021 रोजी 338 अब्ज डाॅलर(27.95 लाख कोटी रुपये) वर पोहोचली. यावेळी टेस्लाच्या एका शेअरची किंमत 400 डाॅलरपेक्षा जास्त होती. Elon Musk Net Worth टॉप 10 मध्ये एकही भारतीय नाही ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या टॉप 10 मध्ये एकही भारतीय नाही.
या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी84.7 अब्ज डॉलर(6.99 लाख कोटी रुपये) संपत्तीसह 13 व्या क्रमांकावर आहेत. तर गौतम अदानी61.3 अब्ज डाॅलर(5.05 लाख कोटी रुपये) संपत्तीसह 19 व्या क्रमांकावर आहेत. Elon Musk Net Worth