Elon Musk | ‘एक्स’ देणार व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर!

elon musk

Image Source 

Elon Musk : X New Features : इलॉन मस्कने आज एक मोठी घोषणा केली आहे. एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळणार आहे. मस्कने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून याबाबत पोस्ट केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *