India v/s Australia world cup cricket match | भारतीय फिरकी गोलंदाजाचा करिष्मा
भारतीय गोलंदाजाचा करिष्मा. भारतीय फिरकी गोलंदाजाने क्रिकेट ऑस्ट्रेलिया टीमला जखडून ठेवलं ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 200 चे लक्ष
2023 च्या क्रिकेट वर्ल्ड कप ची सुरुवात झाली आहे. क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये भारतीय क्रिकेट संघाची पहिली मॅच ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सोबत चालू आहे.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोठी धावसंख्या करून भारतासमोर आव्हान देण्याचा विचार करून ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मैदानात उतरले. क्रिकेट वर्ल्ड कप चा इतिहास पाहता ऑस्ट्रेलिया टीम मजबूत आहे कारण आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाने पाच वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे.
भारतीय क्रिकेट संघाची आजची पहिली मॅच ऑस्ट्रेलिया सोबत चालू आहे
-
India v/s Australia world cup cricket matchò
आजच्या मॅच मध्ये भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया संघाला 50 ओव्हरच्या आतच अलाउड केलं शिवाय 199 जखडून ठेवलं आहे.
फिरकीपटू रवींद्र जडेजा ने ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज स्मितला आऊट केलं या मॅच मध्ये जडेजा ने तीन विकेट घेतल्या भारतीय गोलंदाजासमोर ऑस्ट्रेलियाचा संघ बिथरल्याचा दिसून आलं
गोलंदाजांनी आपली कामगिरी खूपच चांगली केली आहे आता ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 200 रन्सचे आव्हान भारतीय फलंदाजांना पूर्ण करावा लागणार आहे
क्रमश…..