Solapur Lok Sabha and Madha Lok Sabha Election Round Details

लोकसभा मतमोजणी
लोकसभा मतमोजणी

Solapur Lok Sabha and Madha Lok Sabha Election Round Details

सोलापूर दिनांक 04 जून [Sachinkumar Jadhav]

लोकशाहीच्या दृष्टिकोनातून 4 जून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागायला सुरुवात झाली आहे. कोण उत्तीर्ण होतं आणि कोण नापास होतं हे आता ठरणार आहे. या परीक्षेमध्ये राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभा केले आहेत काही अपक्ष उमेदवार या ठिकाणी उत्तीर्ण होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे.

या लोकसभा निवडणुकीत लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही मतदारसंघातील मतमोजणी 130 टेबलवर 27 फेऱ्यात होणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते यांच्यात सरळ लढत होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दोघात सरळ लढत होत आहे. मतदारांचा कॉल कोणाला कोण विजयी होणार हे साधारणतः संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

लोकशाहीचा विजय असो जय संविधान

दैनिक लोकसंवाद

संपादक:- सचिनकुमार जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *